शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या बोगस बियाणेप्रकरणी जळगावात शिवसेनेचा कृषी कार्यालयात ‘ठिय्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 12:48 IST

90 टक्के कापसाच्या पिकावर बोंडआळीचा प्रादुर्भाव

ठळक मुद्देपोलिसात दिली तक्रारजिल्ह्यात 4 लाख हेक्टरवर कापसाची लागवड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 -  कापसाच्या बोगस बियाण्यांमुळे जिल्ह्यातील 90 टक्के कापसाच्या पिकावर बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत  कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी दुपारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका:यांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणला होता. अखेर कृषी विभागाच्यावतीने पोलिसांकडे संबंधित कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद दिली. बीटी वाणाच्या वापरामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादरुभाव होणार नाही, असा कंपन्यांनी सरकारकडे दावा केला होता. मात्र हा दावा खोटा ठरला असून यात कंपन्यांनी शेतक:यांची फसवणूक केली असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. जिल्ह्यात 4 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे, मात्र यातील 90 कापसावर बोंडअळी असून यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, ग्राहक संरक्षण जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जि.प. सदस्य पवन सोनवणे, माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम सोनवणे, जळगाव तालुकाप्रमुख नाना सोनवणे, महानगर प्रमुख शरद तायडे, कुलभूषण पाटील, भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन आदी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका:यांच्या दालनात पोहचले. तेथे त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्याकडे आपली मागणी मांडली. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगत उपस्थितांनी कार्यालयातच ठिय्या केले. पोलिसात दिली तक्रारतब्बल दोन तास सर्वजण ठिय्या मांडून होते.  त्यानंतर अनिल भोकरे यांच्यासह जि.प.चे कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनाही तेथे बोलविण्यात आले. जो र्पयत फिर्याद देत नाही तोर्पयत उठणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.   अखेर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला, त्यानंतर आंदोलक माघारी परतले.