शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव येथे नुकसान भरपाईसाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:28 IST

शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलनामुळे पारोळा-चाळीसगाव चौफुलीवर वाहतूक ठप्पतहसीलदारांना दिले निवेदन

भडगाव, जि.जळगाव : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे शहरातील पारोळा-चाळीसगाव चौफुलीवर वाहतूक ठप्प झाली होती.अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पिक बाधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांनी हेक्टरी फक्त आठ हजार रुपये मदत देवू केली आहे. ती मदत तुटपुंजी आहे. ही शेतकºयांची क्रूर थट्टाच आहे. तरी राज्यपालांनी, शासनाने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जमा करावी. या मागणीसाठी येथे शिवसेना व युवा सेनेमार्फत २० रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शिवसेना कार्यालयापासून सकाळी ११.४५ वाजता पारोळा चौफुलीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. नंतर पारोळा चौफुलीवर २० मिनिटे रास्तारोको करण्यात येवून सभेत रुपांतर झाले.मोर्चा व रास्तारोकोच्या वेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्याने सारा परिसर दणाणला होता. यावेळी काही वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती.माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास पाटील,  शिवसेना शहरप्रमुख मनोहर चौधरी आदींची मनोगत व्यक्त करताना शेतकºयांची व्यथा मांडली.यावेळी तहसीलदार माधुरी आंधळे यांना शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी नगराध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष वसीमबेग मिर्झा, पंचायत समितिचे सभापती रामकृष्ण पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के.पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विलास पाटील, शहरप्रमुख मनोहर चौधरी, युवा सेना जिल्हाउपप्रमुख लखीचंद पाटील, शेतकरी सेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, भीमसेना तालुकाप्रमुख राजू मोरे, स्वीकृत नगरसेवक प्रमोद पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास पाटील, संजय पाटील, जालिंंदर चित्ते, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील, माजी शिवसेनाप्रमुख दीपक पाटील, जगन भोई, संतोष महाजन, कैलास पाटील, नेहरू पाटील, राहुल पाटील, प्रताप परदेशी, सुनील गोकल, माधवराव पाटील, प्रदीप महाजन, सुनील चौधरी, नीलेश पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील, शेख कदीर, राजू शेख, फिरोजखान, खलील शेख, नासीरखान यांच्यासह शिवसेना, युवासेना व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख ठेवला.

टॅग्स :agitationआंदोलनBhadgaon भडगाव