शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिक शेतकऱ्याने आशिष शेलारांच्या तोंडावर मारला दगड अन् फुटला टीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:42 IST

राज्यात सत्ता स्थापनेच्या घोळाबद्दल ग्रामीण भागातही उद्रेक असल्याचा प्रत्यय सोमवारी रात्री उमटला.

ठळक मुद्देसत्ता स्थापनेच्या घोळाचा ग्रामीण भागातही उद्रेककधी होणार सरकार स्थापन अन् केव्हा मिळणार शेतकºयाला न्याय?

सुनील लोहारकुºहाड, ता.पाचोरा, जि.जळगाव : राज्यात सत्ता स्थापनेच्या घोळाबद्दल ग्रामीण भागातही उद्रेक असल्याचा प्रत्यय सोमवारी रात्री उमटला. भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचे वृत्तांकन टीव्हीवर दाखविणे सुरू होते. तेव्हा निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या फकिरा बाजीराव शिंदे (वय ४४) या शेतकºयाने आशिष शेलार यांनाच दगड मारून फेकला. त्यात २१ इंची टीव्ही संचच फुटला.सध्या राज्यात सत्ता स्थापनेचे नवनवीन चर्चेेचे गुºहाळ सुरू आहे. दररोज विविध समाज माध्यमातून या राजकारणी नेत्यांच्या अनेक स्फोटक बातम्या पाहण्यास मिळत आहेत. दररोजच्या बैठका, पत्रकार परिषद अशा विविध माध्यमातून अजूनपर्यंत काही तोडगा निघत नाही. त्यातच सध्या राज्यात ओल्या दुष्काळाच्या झळा बळीराजा सोसत असून, शेती उत्पन्नात शेतकरी १०० टक्के उद्ध्वस्त झालेला आहे. या सत्तास्थापनेच्या गोंधळात शेतकरी हिताचा विषय बाजूला राहत आहे. तसेच राज्यपालांनी जाहीर केलेली मदतसुद्धा तुटपुंजी असून आणि शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय होत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. सोमवारी रात्री भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचे वृत्तांकन टीव्हीवर दाखविणे सुरू होते. तेव्हा कुºहाड, ता.पाचोरा येथील शिवसैनिक फकिरा शिंदे या संतप्त शेतकºयाने आशिष शेलार यांनाच दगड मारून संताप व्यक्त केला. त्यात शिंदे यांच्या घरातील २१ इंच टीव्हीच फुटला.या घटनेतून ग्रामीण भागातसुद्धा या सरकार स्थापनेचा रोष ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा