शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जळगाव मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे २० स्टार प्रचारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:43 IST

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची आज शेवटची मुदत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आता प्रचाराचे नियोजन सुरु केले आहे. शिवसेनेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह २० जण निवडणुकीच्या महासंग्रामात उतरणार आहेत.

ठळक मुद्देआदित्य ठाकरे, आदेश बांदेकर गाजविणार निवडणुकीचा रणसंग्रामशिवसेनेने सादर केली निवडणूक आयोगाला यादीआमदार, खासदार व नेत्यांची राहणार वर्दळजळगाव महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने केले प्रचारावर लक्ष केंद्रीत

जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची आज शेवटची मुदत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आता प्रचाराचे नियोजन सुरु केले आहे. शिवसेनेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह २० जण निवडणुकीच्या महासंग्रामात उतरणार आहेत.शिवसेनेचे सेक्रेटरी व खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाला जळगाव व सांगली महानगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीतील प्रचारासाठी २० स्टार प्रचारकांची यादी पाठविली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, माजी मंत्री गजानन किर्तीकर, खासदार आनंदराव अडसूळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार अरविंद सावंत, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूळकर, शिवसेना प्रवक्ते व आमदार डॉ.नीलम गो-हे, उपनेते नितिन बानगुडे-पाटील, उपनेते दगडू सपकाळ, शिवरत्न शेट्टी यांचा समावेश आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाJalgaonजळगाव