शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोलीच्या तरुणाची रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 20:12 IST

जळगावकडून मुंबईकडे जाणाऱ्या झेलम एक्सप्रेससमोर स्वत:ला झोकून देत नीलेश सुधाकर पाटील (वय-२५, रा़ शिरसोली) या तरूणाने आत्महत्या केली़

ठळक मुद्देशिरसोली-दापोरा दरम्यानची घटनावर्षभरात पाटील कुटुंबावर दुसरे संकटमयत नीलेश बांधकाम व सेंट्रींग कारागीर

जळगाव - जळगावकडून मुंबईकडे जाणाऱ्या झेलम एक्सप्रेससमोर स्वत:ला झोकून देत नीलेश सुधाकर पाटील (वय-२५, रा़ शिरसोली) या तरूणाने आत्महत्या केली़ ही घटना मध्य रेल्वेच्या शिरसोली-दापोरा दरम्यान रेल्वेलाईनवर शुक्रवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे शिरसोली प्ऱबो़मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.नीलेश हा आई, भाऊ तसेच बहिणींसोबत वास्तव करीत होता़ बांधकाम क्षेत्रात सेंट्रींग कारागीर म्हणून काम करायचा़ तो गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बाहेर जातो आहे, असे सांगून घराबाहेर पडला़ रात्री बराच उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याचा मोठा भाऊ दत्तू पाटील, काका भगवान सुकदेव पाटील यांनी त्याचा शोध घेतला़ मात्र, तो कुठही आढळून आला नाही़ दरम्यान, शिरसोली-दापोरा दरम्यान रेल्वेलाईनवर शुक्रवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणाºया झेलम एक्सप्रेसखाली स्वत: ला झोकून देत आत्महत्या केली़ हा प्रकार बघितल्यानंतर लोको पायलटने शिरसोली येथील स्टेशन मास्तरला माहिती कळवली. नंतर त्यांनी शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना ही घटना कळवली.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू