शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोली येथे चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:29 IST

चारित्र्यावर संशय घेऊन वंदना रवींद्र महाजन (वय ४०) या महिलेला घराशेजारी दोघांनी रॉकेल टाकून पेटविल्याची घटना बुधवारी पहाटे दोन वाजता शिरसोली प्र.न. (ता.जळगाव) येथे घडली.

ठळक मुद्देशिरसोली येथील घटनापीडित महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरुनायब तहसीलदारांनी घेतला जबाब

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१६ : चारित्र्यावर संशय घेऊन वंदना रवींद्र महाजन (वय ४०) या महिलेला घराशेजारी दोघांनी रॉकेल टाकून पेटविल्याची घटना बुधवारी पहाटे दोन वाजता शिरसोली प्र.न. (ता.जळगाव) येथे घडली. याप्रकरणी बापू सिताराम महाजन व सुभाष रामभाऊ महाजन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर वर्षा बापू महाजन व रेखा महाजन या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेत वंदना ८५ टक्के जळाल्या असून त्यांची मृत्यूशी झुजं सुरु आहे.वंदना महाजन यांच्या पतीचे निधन झाले आहे. मुलगी राणी ही विवाहित असून यावल येथे सासरी तर मुलगा हरीष हा पुणे येथे कंपनीत नोकरीला आहे. त्यामुळे वंदना या शिरसोली येथे एकट्याच राहतात. वंदना महाजन यांनी दिलेल्या जबाबानुसार, मध्यरात्री दोन वाजता वंदना या घरात एकट्या झोपल्या असतांना ही घटना घडली. पीडित महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नायब तहसीलदार यांनी बुधवारी सकाळी पोलिसांसमक्ष जळीत महिलेचा जबाब नोंदविला.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा