शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे शिंपी समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:03 IST

पाठीवरील शाबासकी म्हणजे पुढील वाटचालीसाठी पंखात बळ : गोविंद शिरोळे

पारोळा, जि.जळगाव : येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे विविध क्षेत्रात गुणवत्ता व मानाचे स्थान मिळविणारे गुणी विद्यार्थी व समाज बांधवांचा गौरव करण्यात आला.माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर निकम, रघुनाथ शिंपी, वना शिंपी, नगरसेवक मनोज जगदाळे, प्रा.भालचंद्र सोनवणे, स्वप्नील कापुरे, लीलाधर शिंपी, वसंतराव शिंपी, जानकीराम शिंपी, विश्वनाथ शिंपी, मणीलाल शिंपी आदी मान्यवर उपस्थित होतेया वेळी समाजातर्फे स्वप्नील कापुरे याच्या ‘एक दुपार’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचा जाहीर सत्कार समाज बांधवांनी केला, तर विविध क्षेत्रात व परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी स्वप्नील कापुरे यांनी, मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्या, त्यांच्यावर लादू नका, असे पालकांना विनंती करीत सांगितले.अध्यक्षीय भाषणातून गोविंद शिरोळे यांनी समाजाने विद्यार्थ्यांना गौरविणे म्हणजे पाठीवरून शाबासकीची थाप ठेवणे आणि पुढील वाटचालीसाठी पंखात बळ देणे होय, असे सांगितले.सूत्रसंचालन भटू शिंपी तर आभार सुनील शिंपी यांनी मानले.या वेळी समाज अध्यक्ष सुनील काशिनाथ शिंपी, उपाध्यक्ष सुनील शांताराम शिंपी, विजय मेटकर, श्रीकांत शिंपी, डॉ.नंदू सौंदानी, वसंतराव कापुरे, प्रकाश टेलर, रमेश शिंपी, पांडुरंग शिंपी, माधवराव शिंपी बंडू शिंपी, बापू शिंपी, नितीन टेलर, संदीप शिंपी, लोटन शिंपी, विनोद धोत्रे मान्यवर उपस्थित होतेया आधी संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल पालखी आणि शोभायात्रा काढण्यात आली होती. महाप्रसाद देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भटू शिंपी यांनी महाप्रसादाचे नियोजन केले.

टॅग्स :SocialसामाजिकParolaपारोळा