शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील शनिपेठेत सट्टा अड्ड्यावर धाड, दहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:59 IST

४६ हजाराची रोकड जप्त

ठळक मुद्दे७ मोबाईल जप्तअचानक धाड

जळगाव : शनिपेठेतील दत्त मंदिराच्या आडोशाला सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर गुरुवारी रात्री ८.३० वाजता परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी धाड टाकली. त्यात दहा सटोड्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४६ हजार ५०० रुपये रोख, सात मोबाईल व एक दुचाकी असा लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.यांना झाली अटकरामदास निनाजी तायडे (वय ५४, रा.नागेश्वर कॉलनी), सतीश तुकाराम सपकाळे (वय ३०, रा, धामणगाव), रघुनाथ मोहन गजरे (वय २२, रा. कानळदा), आनंदा भिका सोनवणे (वय ४९, रा.खेडी), सखाराम भटू चौधरी (वय ६२, रा.कांचन नगर), सुरेश चिंधू पवार (वय ६८, रा. नाथवाडा), संजय झगा कोळी (वय ३३, रा.तानाजी मालुसरे नगर), बालन्ना लिंगन्ना गवळी (वय ५४, रा. गवळीवाडा), दिनेश श्रीराम गुर्दे (वय ३०, रा.रिधुरवाडा) व अमर पितांबर मरसाळे(वय ३८, रा.कांचन नगर) यांना अटक करण्यात आली आहे.पाटील यांनी शनी पेठ पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, हेडकॉन्स्टेबल दिनेशसिंग पाटील, शीघ्र कृती दलाचे अनिल बडगुजर, तेजस मराठे, योगेश इधाटे, राहूल घेटे, अनिल गंबाळे व अभीजीत पाटील यांच्यासोबत गुरुवारी रात्री शनिपेठेतील दत्त मंदिराजवळ अचानक धाड टाकली.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव