शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आमदार चव्हाणांमार्फत चाळीसगावसाठी सात अत्याधुनिक औषध फवारणी यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 19:24 IST

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन काम करत असताना आमदार मंगेश चव्हाण व भाजप पदाधिकाऱ्यांनीदेखील कंबर कसली आहे.

ठळक मुद्देभाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमार्फत शहरभरात फवारले जाणार सोडियम हायपोक्लोराईडकोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन काम करत असताना आमदार मंगेश चव्हाण व भाजप पदाधिकाऱ्यांनीदेखील कंबर कसली आहे.

चाळीसगाव : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन काम करत असताना आमदार मंगेश चव्हाण व भाजप पदाधिकाऱ्यांनीदेखील कंबर कसली आहे. विविध माध्यमातून ते यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या जनसेवा कार्यालयात गरजू रुग्णांसाठी मोफत दवाखाना, दररोज १५०० गरजू नागरिकांना घरपोच अन्नसेवा, ग्रामीण भागात १५० गावांना सोडियम हायपोक्लोराईड ची औषधी देण्यात येत आहे. त्यानंतर सोमवारीआमदार चव्हाण यांनी सात अत्याधुनिक फवारणी यंत्र चाळीसगाव शहरासाठी आपल्या शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. सदर फवारणी यंत्रे ही छोट्या ट्रॅकटरला जोडून कार्यान्वित केली जात असून त्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निजंर्तुकीकरण करण्यासाठी उपयुक्त असलेले सोडियम हायपोक्लोराईड औषध वापरले जात आहे.पालिकेच्या अग्निशमन केंद्रात या सर्व फवारणी यंत्रांची सुरुवात आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रॅकटर चालवून फवारणी केली. यावेळी नगराध्यक्षा आशालताचव्हाण, भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजू चौधरी, गटनेते संजय पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, बाप्पू अहिरे, सोमसिंग राजपूत, मानसिंग राजपूत, चिरागोउद्दीन शेख, चंदू तायडे, विजया पवार, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा संगीता गवळी, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, अमोल चौधरी, इमरान शेख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Healthआरोग्यChalisgaonचाळीसगाव