शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात साडेतीन लाखांचा गुटका जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:49 IST

वरणगावकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपगाडीत तब्बल तीन लाख ३५ हजार पाचशे रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देजळगाव येथील दोन जणांना अटकभुसावळच्या बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ, जि.जळगाव : वरणगावकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपगाडीत तब्बल तीन लाख ३५ हजार पाचशे रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. या घटनेत जळगाव येथील दीपक रमेश चेतावणी (वय १८) व सिमरन रमेश चेतावणी (वय ३८) दोन्ही रा. प्रेम गल्ली, सिंधी कॉलनी या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.पो.ना.परदेशी व पो.कॉ.पाटील हे खडका चौफुलीवर कर्तव्यावर असताना वरणगावकडून येणाºया व जळगावकडे जाणाºया वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी वरणगावकडून जीप (क्रमांक एमएच-१९-सीयू-८४१४) गाडी भरधाव वेगाने येत होती. या जीपला खडका चौफुलीजवळ थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र चालकाने पोलिसांना पाहून ही गाडी न थांबता ती जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या दोन्ही पोलीस कर्मचाºयांना गाडीचा संशय आल्यामुळे त्यांनी मोटारसायकलने या गाडीचा पाठलाग केला. गाडी नाहाटा महाविद्यालय चौफुलीजवळ हळू होताच या गाडीला मोटारसायकल आडवी लावली व गाडी ताब्यात घेतली. गाडीची झडती घेतली. त्यात लाख ३५ हजार पाचशे रुपये किमतीचा गुटका ताब्यात घेतला. त्याचप्रमाणे दीपक रमेश चेतावणी (वय १८) व सिमरन रमेश चेतावणी (वय ३८) दोन्ही रा. प्रेम गल्ली, सिंधी कॉलनी जळगाव यांना अटक केली. पोलीस नाईक नंदकुमार प्रकाश परदेशी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला भादवि कलम २७९, मोटारवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ