शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात प्राथमिक शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 20:14 IST

प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे शनिवार १८ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेसमोर केले लाक्षणिक उपोषणजि.प.प्रशासनाला दिले विविध मागण्यांचे निवेदनमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अर्पण केली श्रद्धांजली

जळगाव : प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे शनिवार १८ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले.जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष विलास नेरकर, समन्वयक अजबसिंग पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिक्षक सेनेचे ईश्वर सपकाळे, केंद्रप्रमुख संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, महिला शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा पाकिजा पटेल, सचिव विद्या बोरोले, शिक्षक भारतीचे सोमनाथ पाटील, शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेश पवार, पदवीधर शिक्षक संघाचे विजय बागुल, मुख्याध्यापक संघाचे राज्य संघटक लिलाधर सपकाळे, पाचोरा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष सुनील पाटील, मनोज माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनामुळे लाक्षणिक उपोषणा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी मौनव्रत धारण केले.

टॅग्स :JalgaonजळगावTeacherशिक्षक