शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नववीच्या विद्यार्थ्याला शाळेचे नाव लिहिता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:49 IST

नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला शाळेचे नाव उर्दूत लिहिता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथील अंजूमन हायस्कूलमध्ये दिसून आले.

ठळक मुद्देजामनेरला अंजूमन शाळेत पालक समितीची शिक्षकांशी चर्चापालक समिती सदस्यांची अचानक शाळेस भेट

जामनेर, जि.जळगाव : नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला शाळेचे नाव उर्दूत लिहिता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथील अंजूमन हायस्कूलमध्ये दिसून आले. पालक समिती सदस्यांनी अचानक शाळेस भेट देऊन मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा केली.पालक समितीचे अध्यक्ष शेख हरून, जावेद शेख, खालिद शेख, नदीम शेख, अन्वर पहेलवान, नसीम शेख, नासिर खान, आरिफ शेख, नासिर अहलेकार, शेख फारूक, आसिफ खान, जुबेर अली आदींनी शाळेत भेट दिली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत चौकशी केली व उपलब्ध साठा तपासला असता त्यात तफावत आढळून आली. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध फिल्टर पाणी दिले जावे, शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अभ्यासाचे नियोजन करावे, रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा आदी मागण्या केल्या.शिक्षणात कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना कळविली पाहिजे, असे पालकांनी सांगितले. नववीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापक कक्षात बोलावून त्याला फळ्यावर शाळेचे नाव, मालेगाव उर्दू व हिंदीत लिहिण्यास सांगितले असता तो लिहू शकला नाही. यावेळी पालक समिती सदस्य आक्रमक झाले व त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना विचारणा केली. यावेळी शिक्षक व पालकांमध्ये खडाजंगी झाली. समितीने मुख्याध्यापक यांना मागण्यांचे निवेदन दिले व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्याचे सांगितले.पोषण आहारात काहीही तफावत नाही. पोषण आहार बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्याला लिहायला सांगितले, तो थोडा कमजोर आहे. त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करू.-अजगर शेख, मुख्याध्यापक, अंजूमन हायस्कूल, जामनेर

टॅग्स :SchoolशाळाJamnerजामनेर