शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय ६ मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:41 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आठवडेबाजारही राहणार बंद जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय २२ ...

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आठवडेबाजारही राहणार बंद

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय २२ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत बंद राहणार असून तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी दिले. शाळा महाविद्यालय बंद राहणार असले तरी या काळात असणाऱ्या परीक्षा घेण्यास सूट देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांसोबतच  शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील.गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जात असून यामध्ये गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतल्यानंतरही नागरिकांकडून हवे तसे नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. त्यामुळे असाच संसर्ग वाढत राहिल्यास शाळा-महाविद्यालय बंद करण्याचे संकेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. तसेच नियमांचे पालन न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला होता. अखेर जिल्ह्यात बहुतांश घटकांवर निर्बंध लावण्यात आले असून यात शाळा-महाविद्यालय  बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढले. या सोबतच जिल्ह्यातील आठवडे बाजारही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. या सोबतच सिनेमागृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, बगीचे बंद ठेवण्याचेही आदेश दिले आहे. निदर्शने, मोर्चे यांच्यावरही बंधने आणले असून उपस्थिती मर्यादीत करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव