शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास निधीत सव्वाकोटीचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:35 IST

विविध विकास योजनांमध्ये २००५ ते २०१० या कालावधीत एक कोटी २० लाख चार हजार ८४५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आणि विविध एजन्सीच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यावल (जळगाव) : येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आदिवासींसाठी असलेल्या विविध विकास योजनांमध्ये २००५ ते २०१० या कालावधीत एक कोटी २० लाख चार हजार ८४५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आणि विविध एजन्सीच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावल येथून नुकतेच अकोला येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून बदलून गेलेले आर. बी. हिवाळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अपहाराचा कालावधी २००५ ते २०१० असून यात पाच प्रकल्प अधिकारी व तत्कालीन कर्मचारी व अन्य एजन्सी यांच्यावर एक कोटी २० लाख ४ हजार ८४५ रुपयांच्या रकमेच्या अपहाराचा ठपका ठेवला आहे. संशयितांमध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी तारासिंग पाडवी, एन. एम. निकुंभे, जी.एन. वळवी, टी. बी. पाडवी, एस. ई. उमाळे, ए. एम. थोरात, जी. एन.वळवी यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी शासनाने निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नियुक्त केली होती. समितीने शासनाकडे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी रकमेचा अपहार केला आहे. त्यांच्याविरूद्ध तेथेच गुन्हे नोंदवण्यात यावे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारJalgaonजळगाव