शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

लेह-लडाख येथे अपघातग्रस्तांना वाचविणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 11:50 IST

‘रेडक्रॉसतर्फे’ जीवनदाता सन्मान

ठळक मुद्देडॉक्टरांनी सांगितला थरारक प्रसंगचारशे मीटर खोल दरीत पडलेली होती कार

जळगाव : लेह-लडाख येथे अपघातग्रस्तांना वेळीच मदत करीत त्यांना जीवदान देणा-या जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांचा रेडक्रॉस सोसायटीतर्फे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते जीवनदाता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या ६५व्या वर्धापन दिनानिमित्त जैन हिल्स येथील गांधी रिसर्च फाउंडेशन येथील कस्तुरबा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात या डॉक्टरांना सन्मानीत करण्यात आले.डॉ. विरेंद्र झांबरे, डॉ. नितीन खडसे, डॉ.धीरज चौधरी, डॉ.दीपक पाटील, डॉ. नीलेश चौधरी व सी.ए. कपिल पाटील हे लेह लडाख येथे गेलेले असताना तांगलाला पास या समुद्र सपाटीपासून सोळा हजार पाचशे फूट उंचावर असलेल्या ठिकाणी एक अपघात होऊन एक कार चारशे मीटर खोल दरीत पडलेली होती. त्या वेळी वरील सर्वजणांनी दरीत उतरून मदत केली व जखमींना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलविले होते. त्यामुळे जखमींना जीवदान मिळाले.त्याबद्दल बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, या डॉक्टरांनी अतिदुर्गम भागात व अनोळखी प्रदेशात जीवन दानाचे कार्य केले. अपघातग्रस्तांना मदत करून सर्वांनी समाजासमोर एक चांगला संदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. धीरज चौधरी यांनी घडलेला सर्व प्रसंग या वेळी सांगितला. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनीही मनोगत व्यक्त केले.रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी, कोषाध्यक्ष सतीश चरखा, सहसचिव राजेश यावलकर, सहकोषाध्यक्ष जी.टी. महाजन, कार्यकारिणी सदस्य शेखर सोनाळ्कर, डॉ. विजय चौधरी, अनिल कांकरीया व पुष्पाताई भंडारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव