शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चावलेल्या कोब्राला घेऊन सर्पमित्राने रुग्णालय गाठले, प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 08:14 IST

तरीही  सुधीरने तो साप पकडून स्वत: दुचाकी चालवत दहा किमी दूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साडेअकराच्या सुमारास दाखल झाला.  

जळगाव : शिरसोली  येथे घराशेजारी निघालेल्या कोब्रा जातीच्या सापाला पकडताना जळगाव येथील सर्पमित्राला त्याने दंश केला. मात्र, सर्पमित्राने न घाबरता कोब्राला पकडून स्वत: दुचाकी चालवत रुग्णालयात दाखल झाला. रविवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला. सुधीर जगन्नाथ सपकाळे, असे या सर्पमित्राचे नाव असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सुधीर सपकाळे हा भाऊबीजनिमित्त शिरसोली येथे गेला होता. रविवारी सकाळी घराशेजारी साप निघाल्याने सुधीर कोब्रा सापाला पकडत असताना त्याच्या उजव्या पायाला कोब्राने दंश केला. तरीही  सुधीरने तो साप पकडून स्वत: दुचाकी चालवत दहा किमी दूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साडेअकराच्या सुमारास दाखल झाला.  

प्रकृती गंभीरसुधीरला कोब्रा सापाचा दंश झाल्याने त्याला चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, रक्ताच्या उलट्या झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोब्राचे २० टक्के विष शरीरात गेले असून २४ तासांनंतर सुधीर धोक्याच्या बाहेर येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगावsnakeसाप