शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मविआत फूट पडली, अजित पवार समर्थकाचा विजय; काँग्रेसनं दिली शिवसेना-भाजपाला साथ

By सुनील पाटील | Updated: March 11, 2023 13:34 IST

भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या मदतीने अध्यक्षपदी संजय पवार विजयी, जळगाव जिल्हा बँक राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे.

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली जळगाव जिल्हा बँक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. शिवसेना, भाजपा व काँग्रेसच्या मदतीने संजय पवार अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील हे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. संजय पवार राष्ट्रवादीतून फुटून शिवसेनेत गटात सामील झाल्याने जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या हातातून निसटली. 

अध्यक्षपदासाठी रवींद्र पाटील व संजय पवार यांनी अर्ज दाखल केला होता. पाटील यांना दहा तर संजय पवार यांना अकरा मते मिळाली. राष्ट्रवादीकडून रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले होते. आपल्याला डावलले जात असल्याने पवार यांनी बंडखोरी केली. विशेष म्हणजे संजय पवार हे अजित पवारांचे समर्थक मानले जायचे. त्यात या निकालाने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीतीच बंडखोरीमुळे पक्षाचे उमेदवार ॲड रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील बिनविरोध झाली. महाविकास आघाडीत गद्दारी झाल्याची खंत एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा