शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चोरी केलेल्या वॉशिंग मशीनची भंगारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:45 IST

भंगारच्या व्यापाऱ्यासह चौघांना अटक

जळगाव : एमआयडीसीतील सिध्दीका प्लास्ट या प्लॅस्टीक दाणा तयार करण्याच्या कंपनीतून चोरलेल्या वॉशिंग मशीनची चोरट्यांनी भंगारात साडे सहा हजार रुपयात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.सोनुसिंग रमेश राठोड (वय १९, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव), भोला राकेश बागडे (२०, रा. सुप्रीम कॉलनी), एकनाथ उर्फ राहूल रोहिदास राठोड (१९, रा.रायपूर) व यासीन खान हुसेन खान (४५, रा. सुप्रीम कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.यासीन खान हा भंगारचा व्यापारी असून त्याने चोरीचे मशीन विकत घेतले होते. एमआयडीसीत सेक्टर एफ/६९ मध्ये संदीप रघुनाथ सानप (वय ३० रा.मेहरुण, जळगाव) यांनी ही कंपनी एक वर्षापासून भाडे तत्वावर घेतलेली आहे. रविवारी दोन पैकी एक वॉशिंग मशीन गायब झाल्याचे दिसल्याने सानप यांनी सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती. तपासाधिकारी रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विजय पाटील, अतुल पाटील, किशोर पाटील, मनोज सुरवाडे व भरत जेठवे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव