शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:49 IST

साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा मंगळवारी झाली.

ठळक मुद्दे१०० टक्के विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी व स्वाध्याय नोंदणी करून सोडवून घेणे गरजेचे : गटशिक्षणाधिकारी नईम शेख सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

डोंगर कठोरा : यावल येथील साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा मंगळवारी झाली. १०० टक्के विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी व स्वाध्याय नोंदणी करून सोडवून घेणे गरजेचे असल्याचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी सांगितले.व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जयंत चौधरी, केंद्रप्रमुख महंमद तडवी, विजय ठाकूर, प्रमोद सोनार, प्रमोद कोळी, सुलोचना धांडे, मुख्याध्यापक सुरेश वाघ, बाळू पाटील, गणेश गुरव, प्रमोद जोशी आदी उपस्थित होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करून स्वाध्याय नोंदणी मोबाईलवर करून ते सोडून घेणे गरजेचे आहे.  तसेच तालुक्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वांनी ओळखपत्राचा वापर करावा. तालुक्याचे आधार कार्ड नोंदणीचे काम ८६.५६ टक्के इतके झालेले असून उर्वरित नोंदणीसाठी शाळांना सूचना देण्यात आले आहेत. सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यात स्वाध्याय योजना, शालेय पोषण आहार योजना, आधार नोंदणी, सरल प्रणाली, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, तंबाखूमुक्त शाळा अभियान, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती, जलजीवन मिशन, दहावी व  बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरणे आदी विषयावर  चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच तंत्रस्नेही शिक्षक व बीआरसीचे विषयतज्ञ किशोर चौधरी, समाधान कोळी, राहुल पाटील, शेवाळे, वरडकर आदी उपस्थित होते.मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी नईम शेख. सोबत जयंत चौधरी आदी  मान्यवर.

टॅग्स :Educationशिक्षणYawalयावल