शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सगुण निर्गुण एकु गोविंदु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 12:43 IST

निर्गुण परब्रह्माला निर्गुणो पासक भक्तास प्रसन्न होणे कठीण पडते

निर्गुण परब्रह्माला निर्गुणो पासक भक्तास प्रसन्न होणे कठीण पडते. कारण, मुळीच त्या भावनेने त्या भक्ताने निर्गुणाचेच चिंतन केलेले असते. त्यामुळे त्याशी सगुण होताच येत नाही. कारण‘‘ये यथा मां प्रपद्यंते तास्तथैव भज्याम्यहम्’’‘‘या हशी भावना यस्य सिद्धिर्भवति ता हशी’’वेदांत वाक्याप्रमाणे परमेश्वराचे वर्तन घडते. तो आरश्याप्रमाणे आहे. हृदयात जसा धराल तसा तो प्रतिबिंबीत होईल आणि सगुण ब्रम्हास सगुणोपासकाबरोबर साक्षात्काराने किंवा रूपदर्शनाने अथवा देहधारणा करून, प्रत्यक्ष किंवा पर्यायाने लीला करून दाखवितो व भक्तांशी रममाण होता ओळख होण्यास जशी समान जाती लागते. तशाच रितीने भक्त व भक्ती यांची समान जाती अनुभवास येते. समान जातीवरून त्याप्रमाणे साक्षात्कार सुद्धा अनुभवास येत नाही. विरुद्ध जातीची तर ओळखच होत नाही. दृश्य व अदृश्य किंवा अदृश्य व दृश्य यांची ओळख होऊ शकेल; परंतु अदृश्याची व दृश्याची ओळख मुळीच होत नाही. असाच याचा सिद्धांत आहे आणि म्हणूनच निर्गुणाची उपासना करणाऱ्यापेक्षा सगुणांची उपासना करणारा चांगला असे भगवद् गीता अध्याय १२ श्लोक २.।.५ यात वर्णन केलेले आहे आणि ते यथार्थ आहे.निर्गुण परमात्म्यापेक्षा सगुण देवामध्ये (१) आपर्ण शक्ती व (२) विक्षेप शक्ती जास्त असते. असे वर्णन धर्मग्रंथात आढळते. निर्गुण परमात्मा शांत अश्या प्रकाशाप्रमाणे आहे. म्हणून तो सर्वांच्या हृदयात असला तरी मनुष्याला पापकर्मापासून परावृत्त करण्यास असमर्थ आहे व पुण्यकार्यामध्ये मग्नता ठेवण्यास सुद्धा निर्गुण निराकार परमात्मा असमर्थ आहे. या उलट सगुण साकार परमात्मा पाप कर्मापासून भक्ताला परावृत्त करतो व पुण्यकर्मामध्ये रत करतो म्हणून सगुणाचे उपासक ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तया सत्कर्मी रती वाढो. तर दुसरे सगुणाची उपासना करणारे संत म्हणतात.तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्ण ।घातलीया भय नरका जाणे ।।शिवमहिम्न्न स्तोत्रामध्ये सुद्धा पुष्पदंत नावाचा शिवभक्त सगुण आणि निर्गुणाचे वर्णन करताना म्हणतो,स कस्य स्तोतव्य कतिविध गुण: कस्य विषय:हे परमात्मा तुझ्या निर्गुण निराकार स्वरुपाचे वर्णन कोण बरे करु शकेल.पदे त्वर्वाचीने पतती न मन: कस्यनक्च:हे भगवान शंकरा तुझ्या सगुण साकार रूपावर कोणाच्या मनाची इंद्रियांची व वाणीची प्रीती जडणार नाही बरे ! तर सर्वांची जडेल !-दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव