शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव सीए शाखेच्या अध्यक्षपदी सागर पाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:56 IST

सचिवपदी विकी बिर्ला

जळगाव : जळगाव सीए शाखेच्या अध्यक्षपदी सागर पाटणी यांची निवड करण्यात आली. शुक्रवारी त्यांनीमावळत्या अध्यक्षा स्मिता बाफना यांच्याकडून पदभार स्वीकारला.नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी झाला. या वेळी विशेष अतिथी म्हणून ‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव उपस्थित होते. या वेळी सीए बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘गो ग्रीन इंडिया’साठी प्रयत्न करणारअध्यक्षपदाची सूत्रे स्एवीकारल्यानंतर पाटणी यांनी कार्यालयीन कामकाजात ‘पेपरलेस’ कामावर भर देऊन पर्यावरण संतुलन व वेळेच्या बचतीसाठी डिजिटक कामाच्या माध्यमातून ‘गो ग्रीन इंडिया’साठी प्रयत्न केला जाईल, असा मनोदय व्यक्त केला. आगामी वर्षात विविध कार्यक्रमासाठी सर्व सीए बांधव, कार्यकारीणी सदस्य, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सीए शाखेला उज्ज्वल यश मिळवून देऊ, असा विश्वासही व्यक्त केला.सीए उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ६ मार्च रोजी ‘कॅम्पस प्लेसमेंट’चे आयोजनदेखील करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.सूत्रसंचालन ममता राजानी व करिष्मा ललवाणी यांनी केले.नूतन कार्यकारीणीअध्यक्ष - सागर पाटणी, उपाध्यक्ष प्रशांत अग्रवाल, सचिव विकी बिर्ला, खजिनदार व स्टुडंट विंग प्रमुख सौरभ लोढा यांची कार्यकारीणीत निवड करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव