शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची गोळी झाडून आत्महत्या; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2024 05:36 IST

एक वर्षापासून ते स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये प्रतिनियुक्तीवर सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव/जामनेर : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास जामनेर येथील राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. 

प्रकाश गोविंदा कापडे (३९) असे मृताचे नाव आहे. ते १५ वर्षांपासून राज्य राखीव पोलिस दल मुंबई येथे कार्यरत होते. एक वर्षापासून ते स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये प्रतिनियुक्तीवर सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. चार दिवसांपूर्वी मतदानासाठी ते जामनेरला आले होते. त्यांच्या रिव्हॉल्व्हरमध्ये दहा गोळ्या होत्या.  त्यातील दोन गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी