शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रूख्मिनी नगरात बंद घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 21:33 IST

जळगाव - हरिविठ्ठलनगर परिसरातील रूख्मिनीनगरातील धनंजय सोनवणे यांच्या बंद घराचा कडी-कोंयडा तोडून अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सकाळी ...

जळगाव- हरिविठ्ठलनगर परिसरातील रूख्मिनीनगरातील धनंजय सोनवणे यांच्या बंद घराचा कडी-कोंयडा तोडून अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे़ दरम्यान, सोनवणे हे बाहेरगावी असल्यामुळे अद्याप पोलिसात कुठलीही नोंद नसून घरातून किती ऐवज चोरीला गेला आहे, हे स्पष्ट झालेले नाही.रूख्मिनी नगरात धनंजय सोनवणे कुटूंबीसह राहतात़ दरम्यान, कुटूंबातील सर्व सदस्य बढोदा येथे नातेवाईकांकडे गेले असल्यामुळे घरात कुणीही नव्हते़ त्यामुळे घर कुलूप बंद होते़ हीच संधी साधत चोरट्यांनी घरात डल्ला मारला़ सोमवारी सकाळी हा प्रकार शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्चरित धनंजय सोनवणे यांना चोरीची माहिती दिली़ त्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात त्यांनी घटनेची माहिती दिली़ मात्र, सोनवणे हे घरी आल्यानंतर चोरट्यांनी एकूण किती ऐवजावर डल्ला मारला याचा उलगडा होईल.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव