शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत आरटीओचा वाॅच : ११ वाहनांना ५७ हजारांचा दंड

By विलास बारी | Updated: November 18, 2023 21:27 IST

दिवाळीत ११ खासगी वाहनांवर कारवाई

जळगाव: दिवाळीच्या काळात पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह विविध मार्गांवर जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून वाॅच ठेवण्यात आला. या काळात ११ वाहनांना ५७ हजार ५०० रुपयांचा दंड जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आला.

आरटीओची तीन पथकेदिवाळीच्या काळात प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने ६० ते ७० खासगी वाहनांची तपासणी केली.

दिवाळीत ११ खासगी वाहनांवर कारवाई

जास्तीचे भाडे घेतल्याप्रकरणी आरटीओ कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाली नसली तरी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली.

कोणत्या कारणासाठी केला दंड?दिवाळीच्या काळात जळगाव आरटीओ कार्यालयाने एसटी भाड्याच्या दीडपट भाडे आकारणीबाबतची सवलत खासगी प्रवासी वाहनांना दिली होती. त्यापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्याबाबत तक्रार आली नाही.

पथकाने केलेल्या तपासणीत काही वाहनांमध्ये मालवाहतूक केल्याचे आढळून आले. तर काही वाहनांमधून जादा प्रवासी वाहतूक करण्यात आल्याचे पथकाला आढळून आले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

दिवाळीच्या काळात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून जादा भाडे आकारणीची तक्रार आली नाही. मात्र तीन पथकांच्या माध्यमातून खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यात ११ वाहनधारकांकडून ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Jalgaonजळगाव