शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

समाजभिमुखता हेच रोटरीचे ब्रीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 20:12 IST

चाळीसगावला रंगला सोहळा : रोटरी मिल्कसिटी व संगमच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

चाळीसगाव, जि.जळगाव : रोटरी ही एक मानवी उत्थानाची चळवळ असून समाजभिमुखता हे तिचे प्रमुख अंग आहे. आगामी वर्षात हेच ध्येय ठेवून उपक्रम राबवू. चाळीसगाव तालुक्यात वेगळा ठसाही उमटवू, अशी ग्वाही रोटरी क्लब आॅफ मिल्कसिटी व रोटरी क्लब आॅफ संगमच्या नूतन पदाधिकाºयांनी दिली. अरिहंत मंगल कार्यालयात नुकताच पदग्रहण सोहळा पार पडला.अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल राजेंद्र भामरे (मालेगाव) हे तर प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रांतपाल प्रसन्न गुजराथी (चोपडा), प्रमुख वक्त्या वैशाली देशमुख (नागपूर) आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी उल्लेखनीय काम करणाºया सदस्यांचा गौरव चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल, प्राचार्य राहुल कुलकर्णी, अशोक सुर्वे, लालचंद बजाज, अ‍ॅड. ओमप्रकाश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.मावळत्या पदाधिकाºयांनी आपल्या कारकिर्दीत राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन नीलेश गुप्ता, मेघा बक्षी यांनी, तर आभार प्रशांत शिनकर यांनी मानले. या वेळी भावी सहायक प्रांतपाल म्हणून प्राचार्य राहुल कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा राजेंद्र भामरे यांनी केली.नूतन पदाधिकारीरोटरी क्लब मिल्कसिटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र राजेड, सचिवपदी प्रकाश कुलकर्णी तर संगमच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुधीर पाटील, सचीवपदी प्रशांत शिनकर यांनी मावळत्या पदाधिकाºयांकडून पदभार स्वीकारला. इनरव्हील क्लब (मिल्कसिटी) अध्यक्षपदी दीपाली राणा, सचीवपदी माया सावंत तर इनरव्हील क्लब (संगम) अध्यक्षपदी आकांक्षा खंडाळकर, सचिवपदी उज्वला जाधव यांच्यासह रोटरॅक्ट क्लबचे नूतन पदाधिकारी म्हणून योगेश चव्हाण, आकाश धुमाळ, शुभम शेटे, पायल पाटील, श्वेता जगताप, धीरज पवार यांनीही माजी पदाधिकाºयांनी पदभार सुपूर्द केला.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव