शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर लूट, ४७ हजार रुपये घेऊन चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 9:46 PM

एरंडोलनजीक राष्ट्रीय महामार्गावरील घटना

एरंडोल - राष्ट्रीय महामार्गावरील एम. जी. शहा पेट्रोलपंपावर दोन जणांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ४७ हजार ६०० रुपयांची लूट करून पोबारा केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडे आठवाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे भालगाव शिवारात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोलपासून येथून चार किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. सहावर धारागीर गावानजीक असलेल्या या पंपावर शुक्रवारी रात्री पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक रवींद्र हैबतराव पाटील व नीलेश पाटील हे कामावर असताना पेट्रोल आहे का अशी विचारणा करीत दुचाकीने आलेल्या दोन अज्ञातांंनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रवींद्र पाटील यांना पंपाच्या कार्यालयात नेले. तेथून त्यांनी ४७ हजार ६०० रुपये रोकड लंपास केली.घटनेतील आरोपींनी व्यवस्थापक व त्याच्या साथीदारास कार्यालयाच कोंडून कुलूप लावले व रोख रक्कम घेऊन घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. परंतू दरोडेखोर सापडले नाही.रवींद्र पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध शनिवारी पहाटे २ वाजता जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान, चोपडा विभागाचे उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण हजारे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव