शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कारमधून चोरट्यांनी २ बॅगा लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 19:38 IST

रस्त्यावर तुमचे पैसे पडले असे सांगून चालकाचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी कारमधील दोन बॅगा लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूलासमोर घडली.

ठळक मुद्देजिल्हा क्रीडा संकूल परिसरातील घटनाचोरट्यांचे पोलिसांना आव्हानपैसे पडल्याचे सांगून लांबविली बॅग

जळगाव : रस्त्यावर तुमचे पैसे पडले असे सांगून चालकाचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी कारमधील दोन बॅगा लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूलासमोर घडली. या दोन्ही बॅगांमध्ये पैसे नव्हते, मात्र त्यात कंपनीचे महागडे दोन लॅपटॉप होते. पैसे पडल्याचे सांगून बॅग लांबविल्याची ही दोन महिन्यातील चौथी घटना आहे. चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभ ेकेले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अशोका बिल्डकॉम प्रा.लि.या कंपनीचे विभागीय व्यवस्थापक पी.बी.नलावडे (रा.पुणे), सुरक्षा अधिकारी धनंजय धोंडगे (रा.सटाणा, जि.नाशिक) व अभियंता विजय नंदनवार (रा.सटाणा,जि.नाशिक) हे नाशिक येथून कामासाठी गुरुवारी कारने (क्र.एम.एच.१५ बी.एक्स.७०९४) जळगावात आले होते. नलावडे व धोंडगे हे कामगार आयुक्त कार्यालयात थांबले होते तर नंदनवार व चालक सिध्दार्थ अभिमन्यू पांडे असे दोघं जण कार घेऊन जिल्हा क्रीडा संकुलातील एका मोबाईल कंपनीच्या कार्यालयात आले होते. नंदनवार हे कार्यालयात तर चालक सिध्दार्थ कारमध्येच होता. यावेळी एक जण तेथे आला. तुमचे पैसे खाली पडले असे चालकाला सांगत त्याने दोन बॅगा घेऊन पळ काढला.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा