शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

जळगाव-औरंगाबाद मार्गावर वाकोदनजीक ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 12:26 IST

औरंगाबादकडे खुर्च्या घेवून जाणाऱ्या ट्रकला अपघात

ठळक मुद्देतीन ते चार कि.मी. दुतर्फा वाहनाच्या रांगा चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने  मोठी तारांबळ

वाकोद, जि. जळगाव - जळगाव येथून प्लॅस्टिकच्या खुर्च्या घेऊन औरंगाबादकडे जात असलेला ट्रक (क्र. एम. एच. १९ झेड. ०७५१) उलटून झालेल्या अपघातात खुर्च्यांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात जळगाव औरंगाबाद मार्ग क्र.१८६ वरील वाकोदगावाजवळ गुुरुवारी मध्यरात्री झाला. सकाळी वाहनांची गर्दी वाढत गेल्याने वाकोद पहूर रस्त्यावर तीन ते चार कि.मी. दुतर्फा वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या. सकाळी आठ वाजेपर्यंतदेखील घटना स्थळी पोलीस आलेले नसल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त करीत होते.जळगाव औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने  मोठी तारांबळ होत होती.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव