शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव परिसरात पेट्रोल चोरणाऱ्यांचा उच्छाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:34 IST

वरणगाव परिसरात पेट्रोल चोरणाऱ्यांचा उच्छाद वाढला आहे.

वरणगाव, ता.भुसावळ : येथील सिध्देश्वरनगरसह इतर वेगवेगळ्या परिसरात दुचाकी वाहनांमधील पेट्रोल चोरणाऱ्यांच्या टोळक्याने  उच्छाद मांडला असून, नागरिकांच्या नाकात दम आणला आहे.                                              वरणगाव शहराच्या विस्तारीत भागातील तसेच सिद्धेश्वरनगर परिसरातील  दुचाकी वाहनधारकांच्या वाहनांमधून पेट्रोल चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक खूपच  वैतागले असून नागरिकांच्या नाकात दम आणला आहे. पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.वरणगाव शहराच्या विस्तारीत भागातील सिध्देश्वर नगर, सम्राट नगर, लहुजी साळवे नगर आदी भागासह इतर भागातील दुचाकी वाहनधारक रात्री आपली वाहने घरासमोर उभी करतात. या संधीचा फायदा घेऊन काही भुरट्या चोरांच्या टोळ्या वाहनांतील पेट्रोल चोरीसाठी सक्रिय झाल्या आहेत. सकाळी वाहनधारक गाडी सुरू करण्यास गेले असता वाहनातील पेट्रोल चोरीला गेल्याचे लक्षात येते. या प्रकारामुळे वाहनधारकांना आपली वाहने पेट्रोल पंपापर्यंत ढकलत न्यावी लागत आहेत, तर पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीची वाहने सुसाट धावताना दिसत आहेत. मात्र, ही टोळी रंगेहाथ पकडली जात नसल्याने त्यांना कुणी जाब विचारत नाही. या घटनेचे गांभीर्य नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते व कुणीही पोलिसांत तक्रार द्यायला पुढे येत नाही  व या पेट्रोल चोरांना चांगलेच फावले आहे.वाहनधारक बसताहेत दबा धरूनथंडीचे दिवस असल्याने वाहनधारक लवकरच घरात झोपून जातात, तर काही वाहनधारक या भुरट्या चोरांचा छडा लावण्यासाठी दबा धरून बसत आहेत. मात्र याची टोळीला चाहुल लागताच चोरटे त्या भागात फिरकतही नाही. यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची  मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ