शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला घेण्यासाठी गेले अन् चोरट्यांनी लांबविली रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:44 IST

जळगाव : भाजीपाला घेण्यासाठी गेलेले गोपाल युवराज चौधरी (रा. असोदा, ह.मु. ज्ञानदेव नगर) यांची रिक्षा अज्ञात चोरट्यांनी भाजीपाला मार्केट ...

जळगाव : भाजीपाला घेण्यासाठी गेलेले गोपाल युवराज चौधरी (रा. असोदा, ह.मु. ज्ञानदेव नगर) यांची रिक्षा अज्ञात चोरट्यांनी भाजीपाला मार्केट परिसरातील रोहिणी स्वीटमार्टजवळून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुना खेडी रस्त्यावरील ज्ञानदेवनगरात गोपाल चौधरी हे कुटुंबीयांसह वास्तव्यास असून ते रिक्षा (क्र.एमएच.१९.व्ही.३६८८) चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, शनिवारी पहाटे ५.३० वाजता ते अजिंठा चौफुलीजवळील भाजीपाला मार्केट येथे भाजीपाला घेण्यासाठी रिक्षाने आले होते. नंतर मार्केटच्या बाहेर असलेल्या रोहिणी स्वीट मार्टच्या बाजूला रिक्षा उभी करून भाजीपाला घेण्यासाठी निघून गेले. भाजीपाला घेऊन परतल्यानंतर त्यांना रिक्षा जागेवर मिळून आली नाही. आजू-बाजूच्या परिसरात रिक्षाचा शोध घेतला तरीदेखील मिळून आली नाही. अखेर एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन रिक्षा चोरीप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव