शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

पारोळा तालुक्यात अज्ञात वाहनाची धडक रिक्षाचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:44 IST

भोकरबारी फाट्याजवळ रिक्षाला अज्ञात वाहनचालकाने धडक दिली. त्यात ६० वर्षीय चालकाचा मृत्यू झाला

ठळक मुद्देभोकरीबारी फाट्याजवळील घटना रिक्षामधील तीन महिला प्रवासी जखमी

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील भोकरबारी फाट्याजवळ रिक्षाला अज्ञात वाहनचालकाने धडक दिली. त्यात ६० वर्षीय चालकाचा मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.पारोळ्याकडून अमळनेरकडे जाणारी रिक्षा (एमएच-१९-एई-१२४८) जात होती. तेव्हा समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचालक सुपडू गजमल पाटील (वय ६०, रा.अमळनेर) यांचा मृत्यू झाला तर रिक्षामधील प्रवासी कलाबाई जगन्नाथ, प्रवासी कलाबाई जगन्नाथ पाटील रा.होळपिंप्री, ता.पारोळा, लताबाई बापूराव पाटील रा.होळपिंप्री, ता.पारोळा, द्वारकाबाई निंबा पाटील रा.रत्नापिंप्री, ता.पारोळा हे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून तत्काळ कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर वाहनचालक आपली गाडी घेऊन फरार झाला. याबाबत दीपक राजेंद्र पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र रावते करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातParolaपारोळा