शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रिक्षा चालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 21:37 IST

पिंप्राळा उपनगरातील मढी चौक परिसरात राहणारे आधार बुधा पाटील (५५) या रिक्षा चालकाने शाहू नगरातील जळकी मील भागात रेल्वे रुळाला लागून असलेल्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघड झाली. आधार पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही.

ठळक मुद्दे जळकी मील भागात घेतला गळफास आत्महत्या करण्याचे कारण गुलदस्त्यात
जळगाव : पिंप्राळा उपनगरातील मढी चौक परिसरात राहणारे आधार बुधा पाटील (५५) या रिक्षा चालकाने शाहू नगरातील जळकी मील भागात रेल्वे रुळाला लागून असलेल्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघड झाली. आधार पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून ते घराच्या बाहेर होते. सायंकाळी पाच वाजता त्यांचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळून आला. तासाभराने पोलिसांनी त्यांचा मृतदेह पंचनामा करुन जिल्हा रुग्णालयात हलविला. जुनी रिक्षा विक्री करुन नवीन रिक्षा घेण्याचे त्यांचे नियोजन होते. पश्चात पत्नी माया, मुलगा निलेश, विवाहित मुलगी अश्विनी व अविवाहित मुलगी सविता असा परिवार आहे. जावाई काश्मिर येथे सैन्य दलात असून मुलगी काही दिवसापूर्वीच पतीकडे गेली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव