शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

संयमातून निर्मल आरोग्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:47 IST

आज आपण बघत आहोत संपूर्ण जगभर कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. यामागे अनेकानेक कारणे सांगितली जात आहेत. ही ...

आज आपण बघत आहोत संपूर्ण जगभर कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. यामागे अनेकानेक कारणे सांगितली जात आहेत. ही सर्व बाह्य कारणे झालीत. या मधील काही सत्य असेलही.परंतु यामागील मूळ कारण म्हणजेच अंतरंग कारण वेगळे आहे. मूळ कारण स्वत: भगवंत भगवद् गीतेत सांगत आहेत. जेव्हा आपण प्रमाणित शास्त्रांची अवहेलना करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कार्य करतो तर त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होऊच शकत नाही. लहरीप्रमाणे कर्म केल्याने दु:खमय आणि भययुक्त वातावरण निर्माण होते. आपण प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करत आहोत. हे मूळ कारण आहे. आपण जेवढे प्रकृतीचे शोषण करू तेवढंच ही प्रकृती आपल्याला बांधून ठेवेल. निसर्ग कोरोनाच्या रुपात आपल्याला सावध करीत आहे. आज कारोना सारख्या महामारीवर विजय मिळवण्यासाठी संपूर्ण विश्व एकजूट झाले आहे. अनेकानेक योजना आखल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी संपूर्ण राष्ट्राला संदेश दिला. त्यात ते सांगत होते आपण एकजूट होऊन या कोरोनावर विजय प्राप्त करावयाचा आहे. तर आपण एकजूट होऊन नक्की च भारत सरकारकडून येणाऱ्या आदेशांचे पालन अगदी’ तत्परतेने केले पाहिजे. आपलं लक्ष त्यांनी सांगितलेल्या दोन मुद्याकडे आकर्षित करत आहे. एक म्हणजे संकल्प आणि दुसरा म्हणजे संयम.यात आपण सर्वांनी एक संकल्प जरूर केला पाहिजे मी कधीच मांस खाणार नाही, कोणाला माझ्यामुळे त्रास होईल असे वागणार नाही. शास्त्रांच्या तसेच शासनाच्या नियमांचे पालन करेल. कर्माचा सिद्धांत आहे आपण आता दुसºयासोबत जसे वागू तशीच वर्तणूक आपल्यासोबत भविष्यात होईल. आपण आतातरी सावध व्हायला हवे, असा सर्वांनी संकल्प करावा आणि याचप्रकारे शास्त्रांची मर्यादासुध्दा आपण ओलांडणार नाही.आज संपूर्ण जगभर योग खूप प्रसिद्ध आहे. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की प्रामाणिक योग पद्धतीचा मूळ आधार आहे तो म्हणजे आत्मसंयम! योगाची सुरुवातच यम आणि नियम पासून होते आपण आज आसन आणि प्राणायाम तर करत आहोत. परंतु यम आणि नियम याकडे दुर्लक्ष करत आहोत तर आपण प्रामाणिक शास्त्राच्या नियमांचे पालन करावे आणि आपल्या अध्यात्मिक चेतनेचा विकास करताना भौतिकरीत्याही स्वस्थ आणि तंदुरुस्त रहा.- चैतन्य जीवनदास,अध्यक्ष, इस्कॉन.

टॅग्स :Jalgaonजळगाव