जळगाव : सुरेश कलेक्शन्स् ॲण्ड क्रिएशनमध्ये ब्लेझर, शेरवानी, लहेंगा-चुनरी, डिझायनर साड्यांचा विशेष व फ्रेश स्टॉक आहे. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ग्राहकांनी खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुकेश हासवाणी यांनी केले आहे. येथे कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन केले जात आहे. बनारसी शालू, घागरा-ओढणी, येवला स्पेशल पैठणी, डिझायनर व प्रिंटेड साड्या, सिल्क साड्या, कांजीवरम, कॉटन साड्या, सर्व प्रकारच्या ब्रॅण्डेड साड्या, नामांकित ब्रँडचे रेडिमेड सूटिंग-शर्टिंग, टी शर्ट, टाऊझर, जीन्स, मोदी सूट, मोदी जॅकेट, वेस्ट कोट, शेरवानी, टू पीस, इंडो वेस्टर्न. ब्लेझर, थ्री पीस, जोधपुरी, फाईव्ह पीस, कुर्ता-पायजमा अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहेत.
सुरेश कलेक्शन्समध्ये वस्त्रशृंखला खरेदीला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST