शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
5
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
6
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
7
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
8
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
9
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
10
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
11
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
12
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
13
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
14
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
15
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
16
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
17
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
18
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
19
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
20
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 

संशोधकाने तयार केला जादुई पाण्याचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:02 AM

पाचोरा येथील युवा संशोधक पुरस्कार प्राप्त योगेश नथ्थु बारी या युवकाने गणेश भक्तासाठी जादुई पाण्याच्या नळाचा देखावा साकारला आहे. गणेश भक्तांमध्ये या देखाव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देगणेश भक्तांमध्ये देखाव्याबाबत उत्सुकतायोगेश बारी यांनी यापूर्वी केले आहे अनेक संशोधन

आत्माराम गायकवाडखडकदेवळा, ता.पाचोरा - पाचोरा येथील युवा संशोधक पुरस्कार प्राप्त योगेश नथ्थु बारी या युवकाने गणेश भक्तासाठी जादुई पाण्याच्या नळाचा देखावा साकारला आहे. गणेश भक्तांमध्ये या देखाव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.पाचोरा येथील योगेश नथ्थु बारी यांनी यावर्षी गणेश भक्तांसाठी जादुई देखावा सादर केला आहे. त्यांनी वाहते पाणी हे नळाद्वारे सतत खाली पळतांना दाखविले आहे. मात्र या नळाला पाणी येण्यासाठी कुठलाही आधार दिसत नाही. या जादुई नळातुन पाणी निघत असल्याने तो चर्चेचा विषय ठरणार आहे. गणेश मंडळांकडून आरास तयार करताना थर्माकोल ,प्लॅस्टिक, कागदी पिशवी यांचा वापर केला जातो. त्यामुळे विसर्जनावेळी या कचऱ्याची विल्हेवाट लावताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे बारी यांनी हा पर्यावरण पुरक असा जादुई पाण्याच्या नळाचा देखावा सादर केला आहे. हा देखावा गणेश भक्तांसाठी कुतुहलाचा विषय ठरणार आहे.

टॅग्स :PachoraपाचोराJalgaonजळगाव