शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्रणा नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 12:51 IST

रुग्णांचे हाल

ठळक मुद्देप्रसूती कक्षामध्येही झाले हालअनेक गर्भवती महिलांचे ‘सिझर’ होऊ शकले नाही

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. दुरुस्तीबाबत तंत्रज्ञास कळविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.वारंवार कोणत्या न कोणत्या समस्या उद्भवणाऱ्या जिल्हा रुग्णलायात आता सोनोग्राफी मशिन बंद पडलेले आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांची आर्थिक स्थिती बिकट असते. त्यात आता सोनोग्राफी होत नसल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यात वेळेवर सोनोग्राफी झाले नाही तर गंभीर प्रसंग ओढावू शकतो, अशी भीती रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.प्रसूती कक्षामध्येही झाले हालदोन दिवसांपूर्वी प्रसूती कक्षामध्ये एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने दाखल झालेल्या अनेक गर्भवती महिलांचे ‘सिझर’ होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना औरंगाबाद, धुळे येथे पाठवावे लागले होते.जिल्हा रुग्णालयात असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञांपैकी काही जण सुट्टीवर जाण्यासह एका वैद्यकीय अधिकाºयांनी राजीनामा दिला. त्यामुळे बुधवारी प्रसूती कक्षात एकच वैद्यकीय अधिकारी होत्या. त्यात प्रसूतीसाठी दाखल महिलांची संख्या जास्त असल्याने त्यातील काहींचे सिझर करावे लागणार होते. एकच अधिकारी असल्याने एवढ्या महिलांचे सिझर होऊ शकत नव्हते. त्यामुळे अखेर काही महिलांना औरंगाबाद, धुळे येथे पाठवावे लागले होते.प्रसूतीसाठी दाखल करण्यात येणा-या महिलांमधील काहींचे तिसरे अथवा त्यापेक्षा जास्त वेळाचे सिझर असते. त्यामुळे त्यांना ‘हायर सेंटर’ला पाठवावे लागते, असे सांगण्यात आले. त्या पाठोपाठ आता सोनोग्राफी होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.तांत्रिक बिघाडामुळे सोनोग्राफी मशिन बंद आहे. या बाबत तंत्रज्ञास कळविले असून लवकरच दुुरुस्ती होईल.- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव