शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस लोकप्रतिनिधींना प्रवेश नाकारले, पालकमंत्र्याच्या संदेशानंतर मिळाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 12:11 IST

जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढाव्यासंदर्भात नियोजन भवनात बैठकीचे आयोजन

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगावात विविध कार्यक्रम होत असून सकाळी नियोजन भवनात सुरू झालेल्या आढावा बैठकीस जिल्ह्यातील आमदारांना प्रवेश नाकारण्यात आला. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संदेशानंतर आमदारांना बैठकीसाटी प्रवेश देण्यात आला.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढाव्यासंदर्भात नियोजन भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सकाळीच जिल्ह्यातील आमदार नियोजन भवनाजवळ दाखल झाले होते. मात्र सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी आमदार व इतर लोकप्रतिनिधींना प्रवेश नाकारला. या बैठकीस केवळ विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातील जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे सादरीकरण केले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव