शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दोनही कोरोना बाधीत महिलांच्या जुळ््यांचे अहवाल आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:18 IST

जळगाव : कोरोना रुग्णालयात जन्मलेल्या चार चिमुकल्यांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने अवघ्या काही दिवसांच्या या चिमुकल्यांवरचे कोरोना संकट दूर ...

जळगाव : कोरोना रुग्णालयात जन्मलेल्या चार चिमुकल्यांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने अवघ्या काही दिवसांच्या या चिमुकल्यांवरचे कोरोना संकट दूर झाले आहे़ विशेष म्हणजे यातील एका मातेचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पाच दिवासांच्या विरहानंतर दोन चिमुकले आपल्या मातेच्या कुशीत पोहचू शकले.कोरोना रुग्णालयात जळगाव येथील एका गर्भवती महिलेला त्रास व्हायला लागल्याने नेत्र कक्षात असलेल्या शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी डॉक्टरांनी सिझेरीयन केले़ या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला़ दोघांची व मातेची प्रकृती स्थिर होती़ त्या वेळी बाळांचे स्वॅब घेण्यात आले. महिला आधीच दहा दिवस दाखल असल्याने नंतर पाच दिवसांनी या महिलेचे पुन्हा स्वॅब घेण्यात आले ते निगेटीव्ह आल्यानंतर महिलेला बाळांसह २० मे रोजी घरी सोडण्यात आले़ कोरोनावर मात केल्याने माता व बालके पुन्हा एकत्र आले आहेत़ दरम्यान, २१ मे रोजी भुसावळच्या एका बाधित महिलेने जुळ्यांना जन्म दिला होता़ या दोघांसह त्यांच्या वडिलांचेही तपासणी अहवाल निगेटीव्ह आले़दुसऱ्या आईची मात्र परीक्षाभुसावळच्याही एका महिलेने दोन दिवसांपूर्वी जुळ्यांन जन्म दिला. यात एक मुलगा व एका मुलीचा समावेश आहे़ ही मात बाधित असल्याने बाळांना या मातेपासून आणखी काही दिवस दूर राहावे लागणार आहे़ आधीच्या केसमध्ये मातेला पाच दिवस बाळांपासून दूर राहावे लागले होते़ या मातेला त्यापेक्षा अधिक काळ दूर राहावे लागणार आहे़गर्भाशयात नाळद्वारे या विषाणूचा संसर्ग होत नाही. आतापर्यंत असेच समोर आले आहे़ संसर्ग हा बाळाचा जन्म झाल्यानंतर आईचा स्पर्श किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने होतो़ आई बाधित असल्याने पाच दिवस बाळांना अगदी वेगळे ठेवले होते़ दक्षता म्हणून त्यांचेही स्वॅब घेतले होते़ ते निगेटीव्ह आले़- डॉ़ किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव