शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे हद्दीतील अमर स्टोर ते स्टेशन रोड नूतनीकरण करा-रिपब्लिकन पार्टीतर्फे रेल्वे प्रशासनास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 15:15 IST

रेल्वे हद्दीतील अमर स्टोअर ते स्टेशन रोड रस्त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे.

भुसावळ : रेल्वे हद्दीतील अमर स्टोअर ते स्टेशन रोड रस्त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झाली असून रस्त्यामध्ये अंतरा अंतरावर फूटभर खड्डे झालेले आहे. यामुळे येता-जाता नागरिकांना कसरत करावी लागते. रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे याबाबत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी एडीआरएम मनोज सिन्हा यांना निवेदन सादर केले.शहरातील अत्यंत महत्वाच्या अशा रेल्वे हद्दीतील अमर स्टोअर -ते स्टेशनपर्यंत रस्त्याची अत्यंत विदारक स्थिती झालेली आहे. रस्त्यात फूटभर खोल खड्डे पडले आहेत. याच रस्त्यांवरून रेल्वेस्थानक तसेच बसस्थानक, खडका, पंधरा बंगला जाम मोहल्ला, शिवाजीनगर यासह गडकरी नगरसह अनेक परिसरातील सुमारे लाखोंच्या संख्येने नागरिक या रस्त्याने वापर करतात. रस्त्यामुळे अनेक नागरिकांना पाठीचे व्याधी जडले आहेत. रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे यासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रवी सपकाळे, पप्पू सुरडकर, राहुल बिराडे यांनी एडीआरएम मनोज सिन्हा यांना निवेदन सादर केले व रस्त्याचे काम त्वरित करावे, अशी मागणी केली. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ