शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जामठी येथील बौद्ध समाज स्मशानभूमीचे अतिक्रमण काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 17:31 IST

जामठी येथील बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे

ठळक मुद्दे भारतीय बहुजन महासंघाची मागणीप्रशासनाला दिले निवेदन

बोदवड : जामठी येथील बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी भारतीय बहुजन महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी प्रशासनाला देण्यात आले.जामठी येथे बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवर गेल्या चार दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यासाठी समाज बांधव गेले होते. गट क्र १३/४ च्या जागेवरून शेतकरी व समाज बांधव यांच्यात वाद झाला होता. हा वाद पोलिसांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता.याबाबत भारतीय बहुजन महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, महासचिव दिनेश इखाटे, अ‍ॅड.विनोद इंगळे, तालुकाध्यक्ष सुपडा निकम, महेंद्र सुरळकर, नागसेन सुरळकर, गोपीचंद सुरवाडे यांच्यासह समाजबांधवानी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना निवेदन दिले. या जागेवर असलेले अतिक्रमण काढावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गट क्र. १३/४च्या पोटखराब जागेवर समाजाची स्मशानभूमी पूर्वीपासून आहे. या जागेवर समाज बांधव अंत्यसंस्कार करतात. मात्र आता या जागेवर काटेरी कुंपण करण्यात आले असून, ते अतिक्रमण काढण्यात यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBodwadबोदवड