शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवर तूर्त उपाय : दोन दिवसांपासून दिवसातून येताहेत चार टँकर, गावातील विहिरी आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:08 IST

तमगव्हाण येथे टंँकरने पाणीपुरवठा

आॅनलाईन लोकमततमगव्हाण, ता.चाळीसगाव (जि.जळगाव), दि. २१ : तमगव्हाण येथे पाणीटंचाई निवारणार्थ १९ पासून टँकर सुरू करण्यात आले आहे. टँकरचे पाणी गावविहिरीत टाकले जाते. नंतर ग्रामस्थ ते पाणी काढतात.गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी नसल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाणीटंचाई निवारण करण्यासाठी ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाला टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार १९ मेपासून तमगव्हाण गावाला टँकर मंजूर करून ते प्रत्यक्षात सुरूही करण्यात आले आहे.गावाला दररोज टँकरच्या चार खेपा म्हणजे ४८ हजार लीटर पाणी टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे.टँकर गावात आल्याने टँकरचे पूजन व टँकरचालक धनराज जाधव यांचा सत्कार ग्रामपंचायतीतर्फ सरपंच शिवदास पाटील यांनी केला. या वेळी उपसरंपच दिनकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य मुकुंदा पाटील, मधुकर पाटील, राजेंद्र पाटील, याशिवाय सुभाष पाटील, बाजीराव पाटील आदींसह ग्रामस्य उपस्थित होते. गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.तमगव्हाण येथे पाण्याचे टँकर सुरु करुन तालुका पंचायत समितीने तात्पुरता उपाय केला असला तरी आगामी काळात कायम स्वरुपी उपाय योजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गावातील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी गावातील नागरिकांनीच आता पुढाकार घ्यावा, यासाठी जलयुक्त शिवारसारखे प्रयोग राबविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChalisgaonचाळीसगाव