शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तांदुळवाडी येथे क्षेत्रीय किसान गप्पागोष्टी शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:06 IST

तांदुळवाडी येथे क्षेत्रीय किसान गप्पागोष्टी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

कजगाव, ता.भडगाव : येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजना अंतर्गत क्षेत्रीय किसान गप्पागोष्टी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद येथील शास्त्रज्ञ किरण मांडवडे यांनी शेती पूरक व्यवसाय काळाची गरज या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय चारा पीक नियोजन व कुक्कुटपालन याविषयी मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी यांनी बीबीएफ यंत्र व यांत्रिकीकरण यांत्रिक शेतीविषयी माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी एन. व्ही. नाईनवाढ यांनी कोरडवाहू शाश्‍वत शेती योजनेविषयी मार्गदर्शन करून लाभार्थीचे कांदा चाळ व मुरघास युनिट या बाबींचे सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. तसेच आत्मा योजना अंतर्गत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी यांना बरसीम चारा पीक बियाण्याचे वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेविषयी र मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी डॉ.रवींद्र निकम अध्यक्षस्थानी होते. सूत्रसंचालन भूषण वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भागवत पाटील, कृषी सहायक सचिन पाटील व सुखदेव गिरी यांनी सहकार्य केले.
टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव