शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देत संकटातून सावरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 20:24 IST

टेण्ट असोसिएशनची मागणी : काळ्या फिती लावून धरणे आंदोलन

जळगाव : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनामुळे ठप्प असलेला टेण्ट, मंडप, केटरींग व संबंधित व्यवसाय बंद असल्याने या व्यावसायिकांवर उपासमार व आत्महत्या करण्याची वेळ आली असून यातून सावरण्यासाठी हे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी जळगाव टेण्ट ॲण्ड डेकोरेशन असोसिएशनतर्फे करण्यात आली. या विषयी संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हापासून सर्व व्यवहार ठप्प झाले. मात्र इतर व्यवहारांना परवानगी देण्यात आली. मात्र अजूनही वरील व्यवसाय सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.यात म्हटले आहे की, टेण्ट, मंडप, केटरींग, मंगल कार्यालय, डि.जे. साऊंड, लाईट, टेकोरेशन इत्यादी व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे व्यावसायिक तणावाखाली येऊन आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे यातून सावरण्यासाठी सर्व प्रकारच्या सामाजािक कार्यक्रमांमध्ये क्षमतेच्या निम्मे आसनक्षमतेच परवानगी अथवा ५०० जणांच्या उस्थितीत कार्यक्रमांची परवानगी मिळावी. या व्यवसायांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर करण्यात यावी, भाडे माफ करावे, कर्जदारांचे व्याज माफ करावे, उद्योगाचा दर्जा मिळावा, या व्यवसायांच्या कर्जावर सबसिडी मिळावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध संघटनांनी यास पाठिंबा दिला तसेच व्यावसायिकांनी काळ्या फिती व काळे कापड गळ्यात घालून आंदोलन केले.या वेळी खासदार रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे पालकमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.निवेदनावर अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष प्रितेश चोरडिया, सचिव सुनील लुल्ला, कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, राजेश नाईक, संतोष दप्तरी, किशोर पाटील यांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव