शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रावेरला धनगर समाज संघटक समितीतर्फे ढोल बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 15:53 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणांच्या गजरात राज्य सरकारला जागी करण्याच्या उद्देशाने ढोल पिटवत धनगर समाज संघटक समितीतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देअनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी सरकारच्या निषेधार्थ पिटवले ढोलएक हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची त्वरित अंमलबजावणी करावी

रावेर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणांच्या गजरात राज्य सरकारला जागी करण्याच्या उद्देशाने ढोल पिटवत शुक्रवारी धनगर समाज संघटक समितीतर्फे तहसील कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.उत्तर महाराष्ट्र धनगर समाजप्रमुख सुरेश धनके, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, उपाध्यक्ष लखन सावळे, धनगर समाज तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, रावेर पीपल्स बँकेचे चेअरमन अ‍ॅड.प्रवीण पासपोहे, अ‍ॅड.भास्कर निळे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघटक समितीतर्फे हे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.दरम्यान, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत तायडे यांना निवेदन देण्यात आले. त्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याबाबत गंभीर नसलेल्या व झोपी गेलेल्या राज्य सरकारला जागी करण्यासाठी तथा गत महायुतीच्या सरकारने अनुसूचित जमातीसाठी घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यात धनगर समाजातर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. होणाऱ्या दुष्परिणामास राज्य सरकार जबाबदार राहील, असे स्पष्ट केले आहे.यावेळी तालुकाभरातून आलेले २५ ते ३० धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :agitationआंदोलनRaverरावेर