शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुका मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा ६ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:24 IST

मराठा समाजाच्या यंदाच्या मुक्ताईनगर येथे २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या वधु-वर परिचय मेळाव्याच्या ठिकाणात बदल करून रावेर येथील शेनाबाई पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात ६ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

ठळक मुद्देवधू-वर परिचय मेळावा व सामूहिक विवाह समितीच्या अध्यक्षपदी डॉ.सुरेश पाटीलपरिचय मेळावा आता मुक्ताईनगर ऐवजी रावेर येथे होणार

रावेर, जि.जळगाव : मराठा समाजाच्या यंदाच्या मुक्ताईनगर येथे २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या वधु-वर परिचय मेळाव्याच्या ठिकाणात बदल करून रावेर येथील शेनाबाई पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात ६ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच या वधू-वर परिचय मेळावा व सामूहिक विवाह समितीच्या अध्यक्षपदी डॉ.सुरेश पाटील यांची, तर सचिवपदी प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली.या समितीच्या कार्याध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष घनश्याम पाटील यांची, तर उपाध्यक्ष म्हणून दत्ता पाटील यांची निवड करण्यात आली.रेशीमबंध या वधू-वर सूचीचे प्रकाशनही या सोहळ्यात करण्यात येणार आहे. बैठकीस माजी अध्यक्ष सी.एस.पाटील, रावेर तालुका मराठा विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, राजेंद्र चौधरी, विकास पाटील, योगेश महाजन, बाबूराव पाटील, अंबादास महाजन, शिवाजी येवले, कडू पाटील, जे.के.पाटील, व्ही.व्ही. पाटील, ललित चौधरी, मंडळाचे सचिव वामनराव पाटील, दिलीप पाटील, सचिन पाटील, अ‍ॅड.धनराज पाटील, भागवत पाटील, काशिनाथ पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर