शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील रामेश्वर कॉलनीत विष पाजून विवाहितेला ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 13:16 IST

नवरा व सास-याने सोनिया कमलाकर पाटील (वय ३२) या विवाहितेला रात्री विष पाजून ठार मारल्याची संतापजनक घटना रामेश्वर कॉलनीतील सप्तश्रृंगी नगरात घडली.दरम्यान, या घटनेपूर्वी सोनिया हिने चिठ्ठी लिहून ठेवल्याने या घटनेचा उलगडा झाला.

ठळक मुद्दे नवरा, सासु व सास-याला घेतले ताब्यातविवाहितेने लिहिली चिठ्ठी रुग्णालयात तणाव

जळगाव : नवरा व सास-याने सोनिया कमलाकर पाटील (वय ३२) या विवाहितेला रात्री विष पाजून ठार मारल्याची संतापजनक घटना रामेश्वर कॉलनीतील सप्तश्रृंगी नगरात घडली.दरम्यान, या घटनेपूर्वी सोनिया हिने चिठ्ठी लिहून ठेवल्याने या घटनेचा उलगडा झाला.दरम्यान, सोनिया हिला शनिवारी सकाळी सहा वाजता खासगी रुग्णालयात आणणण्यात आले होते. तेथे दहा मिनिटातच तिचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताचमाहेरच्या लोकांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला. पोलिसांनी  नवरा कलमाकर, सासु आशाबाई व सासरा गोविंद या तिघांना ताब्यात घेतले. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नांद्रा,ता.जळगाव येथील खुशाल श्यामराव पाटील यांची मोठी मुलगी सोनिया हिचा विवाह रामेश्वर कॉलनीतील कमलाकर गोविंद पाटील याच्याशी १४ वर्षापूर्वी झाला होता. कमलाकर हा नाशिक येथे महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. गणपतीसाठी कमलाकर, पती सोनिया, मुलगा दर्शन(वय १०) व मुलगी पलक (वय ८) हे रामेश्वर कॉलनीत घरी आले होते. शुक्रवारी रात्री सासरा गोविंद व नवरा या दोघांनी सोनिया हिला विष पाजले. सकाळी साडे सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव