शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात आठवडाभर पावसाच्या रिमझिम धारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 20:00 IST

खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे.

ठळक मुद्देहवामान विभागाचा अंदाजपिकांच्या वाढीसह टंचाईटे सावट होणार दूरमान्सून वाऱ्यांचा प्रवाह उत्तरेकडे सरकला

सचिन देवजळगाव : आषाढी एकादशीनंतर तब्बल २० दिवसांनी खान्देशात वरुणराजाचे आगमन झाले. खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनच्या वाºयांचा प्रवाह उत्तरेकडे सरकल्याने उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ या भागात दमदार पाऊस सुरु होता. खान्देशात कुठेही १४ आॅगस्टपर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. दोन दिवसांपासून पावसाचे दमदार आगमन झाले. आठवडाभर दररोजच पावसाच्या सरी बरसणार आहेत.मान्सून वाºयांचे महाराष्ट्रात सर्वत्र आगमन झाले. खान्देशात २३ आॅगस्टपर्यंत पावसासाठी अनुकूल असे वातावरण आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम राहणार असून, दररोज मध्यम तर कुठे हलक्या सरी बरसणार आहेत. समुद्र सपाटीवर मान्सूनच्या वाºयांचा वेग वाढला तर, दमदार पाऊसदेखील होण्याची शक्यता आहे. दमदार खान्देशात कुठेही वादळी वाºयाची शक्यता नसून, मंद गतीने वारे वाहणार आहेत.गेल्या आठवड्यात खान्देशात कुठेही पावसाचे वातावरण नव्हते. या आठवड्यात मात्र २३ आॅगस्टपर्यंत दररोज मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचे वातावरण आहे.- के.एस.होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगावDhuleधुळे