शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग : गुन्हा दाखल

By admin | Updated: September 20, 2015 01:27 IST

धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ सहकारी विद्याथ्र्यानी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याची रॅगिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने अनोळखी विद्याथ्र्यावर महा.रॅगिंग करण्यास प्रतिबंध 1999 चे कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.गिरीश विठ्ठल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाविद्यालयाच्या वसतिगृहात 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2015 या काळात वरिष्ठ सहकारी विद्याथ्र्यानी प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्याची रॅगिंग केली. यासंदर्भात रॅगिंग झालेल्या विद्याथ्र्यानी तक्रार केल्यानंतर महाविद्यालयाच्या कमिटीने चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.