शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

सेवानिवृत्त शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

By admin | Updated: April 8, 2017 01:00 IST

रामानंदनगरनजीकची घटना : पत्ता विचारण्याचा केला बहाणा

जळगाव : शहरातील रामानंदनगर परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त शिक्षिकेची गळ्यातील अडीच तोळ्याची 54 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत ओढून नेल्याची घटना सकाळी 10़10 वाजता घडली़ वृध्देने चोरटय़ाला टाळल़े तरीही गेट बंद करून घरात जाण्यासाठी फिरताच चोरटय़ाने गेटमधून हात घालून पोत ओढून दुचाकीवरून पोबारा केला़रामानंदपरिसरातील चंद्रमा अपार्टमेंटसमोर सेवानिवृत्त शिक्षिका विजया नारायण कदम या वास्तव्यास आहेत़ 15 वर्षापूर्वी त्या मु़ज़ेमहाविद्यालयत परिसरातील भोईटे शाळेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत़ कार्डवरील पत्ता विचारला सकाळी त्यांच्या कॉलनीत लोटगाडीवरील भाजीपाला विक्रेता आला होता़ त्याच्याकडून कदम यांनी भाजीपाला घेतला व घरात जाण्यासाठी परतल्या़ इतक्यात एक तरूण आला़ त्याने व्हीजिटींग कार्ड दाखविले व त्यावरील इंग्रजी भाषेतील पत्ता विचारला़ कदम यांनी त्याला               इंग्रजी वाचता येत नसल्याचे सांगून टाळल़े  पुढे कोणाला तरी विचारा असे सांगितल़े गेटबंदकरून कदम यांनी घराकडे पाठ फिरविताच                  चोरटय़ाने गेटमधून त्यांना                              काही कळण्याच्या आत गळ्यातील पोत लांबवली व दुचाकीवरून                  पोबारा केला़ 12 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथूनपोत बनवून             घेतली होती, असे या महिलेकडून समजले. दुचाकीवरून आले      दोघे चोरटेकाळ्या रंगाची दुचाकीवरून दोघे आल़े दुचाकीस्वाराच्या डोक्यात हेल्मेट घातले होत़े मागील तरूणाने हेल्मेट घातले नव्हत़े तो गाडीखाली उतरला व त्याने पत्ता विचारण्याचा बहाणा केला़ तोर्पयत दुचाकीसुरू होती़ पोत ओरबाळताच दोघे दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाल़े     कदम यांनी पोत गेली़़़पोत गेली़़़अशी आरडाओरड केली़ शेजारील अपार्टमेंटमधील तरूण बाहेरही आल़े मात्र तोर्पयत दोघे दिसेनासे झाल़े घटनेनंतर कॉलनीतील नागरिकांसह       कदम यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दिली़ घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश घोळवे करीत आहेत़