शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

माझा मृतदेह कचराकुंडीत टाका...अशी चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 17:52 IST

 माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, कोणाला दोष देवू नका..बेवारस समजून माझा मृतदेह कचराकुंडीत टाका...अशा आशयाची चिठ्ठी लिहून राजेश हिंमत मकवाना (४०) या पेंटर काम करणाºया तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली.

ठळक मुद्दे राहत्या घरात गळफासहरिविठ्ठल नगरातील घटना

जळगाव :  माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, कोणाला दोष देवू नका..बेवारस समजून माझा मृतदेह कचराकुंडीत टाका...अशा आशयाची चिठ्ठी लिहून राजेश हिंमत मकवाना (४०) या पेंटर काम करणाºया तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश मकवाना हा तरुण पेंटर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. पत्नी रेखा, मुलगा विकास (१९), राहूल (१६) व देवेंद्र (१४) अशासंह हरविठ्ठल नगरात वास्तव्यास होता. पत्नी रेखा मुलांसह धरणगाव येथे माहेरी गेली होती. त्यामुळे राजेश एकटाच घरी होता. मोठा मुलगा विकास उर्फ विक्की दुपारी घरी आला असता घरात पत्र्याच्या खोलीत वडील राजेश याने साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ ही माहिती इतर काका व आईला कळविली. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे मनोज इंद्रेकर व गणेश देसले यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, विवेक बापू मोरे (२६, रा.शिवकॉलनी) याच्या माहितीवरुन रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव